Hot Posts

6/recent/ticker-posts

Maha Forest Recruitment 2023 वन विभाग भरती 2417 जागा | extra tech marathi

 


नविभागातील लेखापाल (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदाकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

जाहिरात क्र.: कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1

Total: 2417 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वनरक्षक (गट क)2138
2लेखापाल (गट क)129
3सर्वेक्षक (गट क)86
4लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब)13
5लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब)23
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)08
7वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)05
8कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)15
Total2417

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण  किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
  7. पद क्र.7: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
  8. पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी

वयाची अट: 30 जून 2023 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
  4. पद क्र.4 ते 8: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Post a Comment

0 Comments