Hot Posts

6/recent/ticker-posts

Nashik Mahanagar palika{ DATA ENTRY OPERATOR } 3500 Post//नाशिक महानगरपालिका { डेटा एन्ट्री ऑपरेटर } ३५०० पदे

 नाशिक महानगरपालिका { डेटा एन्ट्री ऑपरेटर } ३५०० पदे



रखडलेल्या महापालिकेतील नोकर भरतीला गती येणार असून लवकरच ४९ विभाग त्यांचा आकृतिबंध महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना सादर करणार आहे. दरम्यान कोणत्या विभागानुसार शैक्षणिक अर्हता असावी याबाबतचे नियोजन प्रशासनाकडून सुरु असून पुढच्या काही दिवसात महापालिकेच्या २ हजार ७०० पदांच्या नोकर भरतीचा श्री गणेशा होणार आहे. नोकर भरती प्रक्रिया पुढच्या काही दिवसात सुरु होऊन महापालिकेत नोकर भरतीची प्रकिया सुरु असून लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.

दरम्यान महापालिकेची हद्द दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. शहरवासियांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी वाढली आहे. पालिकेतून महिन्याला अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहेत. महानगरपालिकेच्या जवळपास साडे सात हजार कर्मचाऱ्यांपैकी आज मितीस तीन ते चार हजारांच्या आसपास कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे नाशिककरांना उपलब्ध मनुष्यबळात सोयीसुविधा देताना महापालिकेवरील ताण वाढला आहे. कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने दिसत आहे.


Redirect

अधिक माहिती साठी

फॉर्म


  • पदाचे नाव – पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी
  • पदसंख्या –  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा  – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

Nashik Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नावcheck
पशुधन पर्यवेक्षक
पशुधन विकास अधिकारी

Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पशुधन पर्यवेक्षकमान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैदयकीय पदवीका पुर्ण असणे आवश्यक
पशुधन विकास अधिकारीमान्यता प्राप्त विद्यापीठाची | पशुवैदयकीय शाखेची पदवी

Salary Details For Nashik Mahanagarpalika Notification 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
पशुधन पर्यवेक्षकरू. २५,०००/-
पशुधन विकास अधिकारीरू.४०,०००/-

How To Apply For Nashik Mahanagarpalika Jobs 2023

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Nashik Municipal Corporation Vacancy 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी www.nmc.gov.in या संकेत स्थळावर तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळील, नोटीस बोर्ड मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, नोटीस बोर्ड, मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक येथे लावण्यात येईल.
  • मुलाखतीतस पात्र उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही.
  • अर्ज छाननी अंती पात्र ठरणा-या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात येईल.
  • मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मुळ निवृत्ती झाल्याचा दाखला/पत्रा सह उपस्थितीत रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Extratechmarathi.blogspot.com ला भेट द्या.



Nashik Mahanagarpalika Bharti 2023: Nashik Municipal Corporation is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the “Livestock Supervisor, Livestock Development Officer” posts. There are a total of 07 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Nashik. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 26th of September 2023. For more details about NMC Recruitment 2023, Nashik Municipal Corporation Bharti 2023, visit our website . More details about Nashik Mahanagarpalika Bharti 2023, NMC Bharti 2023are as follows:-



There is a good news for the people of Nashik. There is a golden opportunity for you if you want to work in Municipal Corporation. Nashik Municipal Corporation animal conservation department recruitment process is being implemented. A total of 7 vacant posts of Livestock Supervisor, Livestock Development Officer will be filled under this recruitment. Applications are invited from eligible and interested candidates for these posts. Apply for this recruitment through offline mode and the last date to apply is 26 September 2023. Livestock Supervisor – Must have a Veterinary degree from a recognized university. Also it is necessary to be retired from government service as Livestock Supervisor or Supervisor.  The detailed details of this recruitment are as follows..


Post a Comment

0 Comments